Surprise Me!

ओबीसी आरक्षणावरुन श्रेयवादाची लढाई.. | OBC Reservation | Uddhav Thackeray Devendra Fadnavis

2022-07-20 5 Dailymotion

OBCच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झालाय , राज्यभरात ओबीसी समाजाकडून समाधान व्यक्त केले जात आहे, तर दुसरीकडे मात्र या निर्णयावरून आता श्रेयवादाची लढाई सुरु झालीय, ज्या बांठीया आयोगामुळे OBCना आरक्षण मिळाले तो आयोग Mahavikas Aghadi सरकारने नेमला होता असे सांगत MVAचे नेते श्रेय घेत आहेत, तर दुसरीकडे सर्वोच्य न्यायालयात चांगल्या प्रकारे कायदेशीर लढाई लढल्याने ओबीसींना राजकीय आरक्षण देणे शक्य झाले, ओबीसींना आरक्षण देण्यासाठी मविआ च सरकार जाऊन BJPचं सरकार यावं लागलं असा टोला Chandrakant Patilनी लगावलाय, आणि ओबीसी आरक्षणाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केलाय, - Ashwini Anchor (OBC Reservation | MVA Vs BJP - Eknath Shinde)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon